देवळात प्रवेश करण्यापूर्वी कळसाचे दर्शन घेण्यामागील शास्त्र
11:04 // 0 comments // Dainik // Category: //
देवळात प्रवेश करण्यापूर्वी कळसाचे दर्शन घेण्यामागील शास्त्र
देवळात प्रवेश करण्यापूर्वी देवळाच्या आवारातून देवळाच्या कळसाचे दर्शन घ्यावे व कळसाला नमस्कार करावा. असे केल्याने कळसाच्या टोकातून बाहेर पडून दूरवर जाणार्या सात्त्विक लहरी कार्यरत होतात व त्यांचा दर्शन घेणार्याला लाभ होतो. जिवाच्या स्थूलदेहाभोवती कळसाकडून येणार्या सात्त्विक लहरींचे कवच निर्माण झाल्याने देवळामध्ये प्रवेश केल्यानंतर मिळणार्या सात्त्विक लहरी जास्तीतजास्त ग्रहण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते, तसेच कळसाला पाहिल्याने जिवाचा ईश्वराप्रति भाव वाढण्यास मदत होते.
(संदर्भ : सनातन-निर्मित `धर्म असे का सांगतो ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `देवळात दर्शन कसे घ्यावे ?')
अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा
Related posts :
0 comments for this post
Most Viewed
- 2008 - 2009 SimplexDesign. Content in my blog is licensed under a Creative Commons License.
- SimplexPro template designed by Simplex Design.
- Powered by Blogger.com.
This template is brought to you by : allblogtools.com | Blogger Templates