देवाला नैवेद्य दाखवतांना नैवेद्याचे पान कसे ठेवावे व त्यामागील कारण काय ?
04:58 // 0 comments // Dainik // Category: //
षोडशोपचार पूजनातील सोळा उपचारांमागील शास्त्र
`देवाला केळीच्या पानावर नैवेद्य दाखवतात. केळीच्या पानाच्या अग्राची (टोकाची) सात्त्विक लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता देठापेक्षा जास्त असते. पानाच्या अग्रातून बाहेर पडणार्या सात्त्विक लहरी कारंजाप्रमाणे असतात. कारंजाप्रमाणे प्रक्षेपित होणार्या या लहरींमुळे जिवाच्या भोवतालच्या वातावरणातील रज-तमाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणून देवाला नैवेद्य दाखवतांना नैवेद्याच्या पानाची मागची बाजू (म्हणजेच देठ) देवाकडे व पुढची बाजू (पानाचे अग्र) आपल्याकडे करतात.' - एक विद्वान
सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १०.८.२००४, सायं. ५.५७)
(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `षोडशोपचार पूजनाचे शास्त्र')
अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा
Related posts :
0 comments for this post
Most Viewed
- 2008 - 2009 SimplexDesign. Content in my blog is licensed under a Creative Commons License.
- SimplexPro template designed by Simplex Design.
- Powered by Blogger.com.
This template is brought to you by : allblogtools.com | Blogger Templates